एक वस्तू जी घरात शांती आणि भरभराट आणू शकते

तुरटीचे 5 प्रभावी उपाय

बाथरूममध्ये ठेवा तुरटीचा तुकडा

कोठे ठेवावे: बाथरूमच्या कोपऱ्यात

फायदा:

१ . नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो.

२. वाईट नजरेचा परिणाम कमी होतो.

३. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक राहते.           

 तुरटीचे पाणी वापरून घरातील लादी पुसणे 

कधी करावे: शनिवारी लादी पुसण्याचा  पाण्यात थोडी तुरटी विरघळवा

फायदा:

१. दरिद्रता दूर होते

२. धन आणि सुखात वाढ होते

३. घरात सदैव भरभराट राहते

उशाखाली ठेवा तुरटीचा तुकडा

कसे करावे: झोपताना उशाखाली एक छोटासा तुरटीचा तुकडा ठेवा

फायदा:

१. वाईट स्वप्ने आणि भीती नाहीशी होते

२. मन शांत राहते

३. गाढ आणि सुखद झोप येते

दुकानात ठेवा तुरटी

कसे करावे: पांढऱ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा

फायदा:

१. विक्रीत सुधारणा होते

२. ग्राहक आकर्षित होतात

३. व्यवसायात भरभराट आणि नफा वाढतो

नजरेच्या दोषापासून बचावासाठी

कसे करावे: काळ्या कपड्यात तुरटी बांधून मुख्य दरवाज्यावर लटकवा

फायदा:

१. नजर दोष दूर होतो

२. घराचे संरक्षण होते

३. मुलं आणि व्यवसाय वाईट नजरेपासून सुरक्षित राहतात

वास्तुशाश्त्रानुसार आपल्या घराचे परीक्षण करून घेण्यासाठी किंवा नवीन घराचा प्लॅन काढून घेण्यासाठी, आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.

 धन्यवाद , 

 श्री. मनोज श्रीमंत ताजणे                                                       91366 38039

Scroll to Top